Life buoy
हे Hindustan Uniliver या कंपनी चे एक महत्वपूर्ण उत्पादन होय. हे उत्पादन अनेक देशामध्ये विकल्या जाते. Bacteria च्या वाढीस प्रतिबंध करणारे उत्पादन. या उत्पादन चा वापर कोणीही करू शकते, वयाची अट नाही. सर्वाना परवडणारे उत्पादन होय. या उत्पादनाचा एकच उद्देश कि मनुष्य हा स्वच्छ सक्रिय आणि निरोगी राहला पाहिजे. सर्वेक्षणानुसार life buoy साबणाने आरोग्यासाठी चांगले कार्य केले हे दिसून येते.
संपूर्ण जगामध्ये कोरोना या विषाणूने हाहाकार केला आहे. वैद्यकीय तज्ञांनी सर्व जनतेला स्वच्छ राहण्याचा सल्ला दिला आहे म्हणजे नेहमी नेहमी हाथ, चेहरा धुणे जेणे करून या विषाणूचा प्रसार झाला नाही पाहिजे. यासाठी हे उत्पादन उपयुक्त आहे. कारण life buoy मध्ये प्रकार आहेत जसे soap, handwash, sanitizer.
Hindustan Uniliver चे अकोला जिल्हा मध्ये दोन वितरक आहेत. एक शहर व एक तालुका/गाव करिता. वितरकांचे नाव खालील प्रमाणे.
मेहता ऑटो सेंटर
चेतन जी मेहता (Owner)
अकोला शहर करिता.
संथ सागर एजन्सी
निखिल जी तिवारी(Owner)
तालुका गाव करिता.
No comments:
Post a Comment