Thursday, June 25, 2020

APSA - 80 AMWAY INDIA

APSA 80 हे AMWAY चे एक असे उत्पादन होय की त्याकडून शेतकऱ्यांचा फायदा होईल जर योग्य तरे त्याचा उपयोग घेतला तर शेतकरी हे जास्तीत जास्त उत्पादन हे घेऊ शकतील.

APSA 80 चा फायदा : 
1. APSA 80 जमिनीला soft करण्याचे कार्य करते म्हणजे जमिनीचा पृष्ठभाग हा थोडा कडक असतो त्यामुळे पाणी हे जमिनीत लवकर मुरत नाही, APSA 80 पाण्याला पिकाच्या मुळापर्यंत नेण्याचे कार्य करते.
2. जे कीटक नाशके पिकांवर फवारले जाते जेणे करून पिकावर रोग नाही झाला पाहिजे त्यासाठी हे उत्पादन उपयुक्त आहे. कीटकनाशके चांगल्या प्रकारे पसरण्यास मदत करते त्यामुळे रोगांवर नियंत्रण मिळते.
3. APSA 80 जमिनीमध्ये जास्तीत जास्त दिवस ओलावा ठेवण्याचे कार्य करते. 
उदाहरण: जर शेतकरी त्याच्या शेतात पिकांना पाणी 2 दिवसात देत असेल तर APSA 80 मुळे 4 दिवसात देणार असे बरेच शेतकऱ्याच्या अनुभवावरून लक्षात आलेले आहे. 
इतर माहिती साठी खालील संपर्क साधावा.

संपर्क : 
 विजय रा. देवकर 7875763661 / 8275220600 
 डॉ. अनिल राऊत 9423259332
 डॉ. निलेश काळपांडे +919763644246
 संतोष गोमाशे +919420100111

No comments:

Post a Comment